माझा बाप्पा किती गोड दिसतो गणेश भजन लीरिक्स| Majha Bappa Kiti God Disto Ganesh Hindi Bhajan Lyrics |

माझा बाप्पा किती गोड दिसतो गणेश भजन लीरिक्स
| Majha Bappa Kiti God Disto Ganesh Hindi Bhajan Lyrics |

सोनं पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा………..

माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो….

सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे
सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे…..

तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी….

माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो…..

माझा मोरया रं
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी..

सोनं पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा….




Youtube Video


और भी ऐसे ही मधुर भजनों की लिरिक्स के लिए हमारी वेबसाइट को विजिट करते रहे|
इस भजन को आप अपने मित्रगणों के साथ शेयर करिए|
यदि आप भी हमें कोई भजन या अन्य उपयोगी सामग्री भेजना चाहे नीचे दिए गए बटन का प्रयोग करे|
|| आप को मारवाड़ी भजन डॉट कॉम की और से सादर जय सियाराम ||

Blogger द्वारा संचालित.